Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Friday, July 20, 2018


२० जुलै घटना





१४०२ –तैमुरलांगने तुर्कस्तानमधील अंकारा  शहर जिंकले –अधिक          माहितीसाठी

१८०७ –निकेफोर निएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट मिळाले

१८२८-मुंबापुर वर्तमानपत्र चालूझाले

१८७१ –ब्रिटीश कोलंबिया करार

●२००० :अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर
●१९६९ :अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.

●१९०८ :बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.
■ १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले. 

■ १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले. 

■ १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले. 

■ १८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला. 

■ १९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली. 

■ १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली. 

■ १९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली. 

■ १९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला. 

■ १९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले. 

■ १९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली. 

■ १९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. 

■ १९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. 

■ १९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील. 

■ १९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले. 

■ १९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले. 

■ २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर. 


■ २०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले. 


No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers