जन्म
🖤१८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म.
🖤 १८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)
🖤१८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म.
🖤१८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)
🖤 १८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)
🖤 १९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)
🖤 १९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९६८)
🖤 १९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)
🖤 १९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.
🖤१९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म.
🖤१९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म.
🖤 १९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म. .
★जन्मदिवस / जयंती★
◆१९३८ : डॉ. जयंत विष्णू नारळीकर – खगोलशास्त्रज्ञ, १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.
◆१९०२ : यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक
◆१८९६ : ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक
◆१८२७ : मंगल पांडे – क्रांतिकारक
जन्म :-
१८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट
१८२७: क्रांतिकारक मंगल पांडे
१८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास
१८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन
१८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय
१९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर
१९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य
१९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा
१९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर
१९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे
१९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी
१९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले
No comments:
Post a Comment