Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Friday, August 3, 2018

महत्त्वाच्या घटना 03. ऑगस्ट २०१८

03. ऑगस्ट

नायजरचा स्वातंत्र्य दिन
हा या वर्षातील २१५ वा (लीप वर्षातील २१६ वा) दिवस आहे.

      महत्त्वाच्या घटना 
 
 
१९४८ -भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
१७८३ -जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.
१९०० - फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना
१९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
१९२३ - कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९४६ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.
१९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
२००५ - मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव
२०१४ - चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूकंपामुळे ३९८ ठार.
१७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.* 
१९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.
१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला    आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.
१९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
१९६०: नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
१९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.
२०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
२००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.* 

 

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers