जन्म
मैथिलिशरण गुप्त |
१८८६: हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)
१८९८: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)
१९००: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार)
संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा
जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)
१९१६: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९७० – मुंबई)
१९२४: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २००३)
१९३९: भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म.
१९५६: १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांचा जन्म.
१९६०: भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म.
१९८४: भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा जन्म.
१७७० - फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा.
१८११ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक.
१८५५ - ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
१८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८७२ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.
१९३३ - पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाड
१९३७ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
१९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू
१९४८ - ज्यॉँ-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान
१९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक
१९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
No comments:
Post a Comment