■ जागतिक दिवस ■
● नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन ●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■ ठळक घटना/घडामोडी ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
● ६४: रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.
● १८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.
● १८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना.
● १९२५: अॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
● १९६८: कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.
● १९७६: मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.
● १९८०: भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
● १९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.
● १९९६: तामिळ टायगर्स नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.

No comments:
Post a Comment