जन्म :- १६९६ - महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट १८६८ - कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा. १९२८ - माल्कम हिल्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता. १९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
No comments:
Post a Comment