दि. 28/07/2018 वार - शनिवार दिनविशेष . ठळक घडामोडी :-
१९३० - रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
१९४३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतीलहांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.
१९४५ - होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९४५ - अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधीलएम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.
१९५० - मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९५६ - मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९६३ - फर्नान्डो बेलॉँडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी
१८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
१९४३: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.
१९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.
१९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.
१९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.
१९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.
२००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

Best Casino Games Near Mohegan Sun Arena | MapyRO
ReplyDeleteBest 용인 출장마사지 Casino Games Near Mohegan Sun Arena. We have top 인천광역 출장마사지 casino games for you to 오산 출장마사지 enjoy 여수 출장마사지 in your home or office. 강원도 출장샵