1920 : गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म.1934 : क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे
अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्म.1994 : मराठी बखर वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. र.
वि. हेरवाडकर यांचे निधन.1995 : संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन
यांचे निधन.2001 : दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे
निधन.2002 : जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड
कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.▪सोनेभाव : 29,895
(प्रतितोळा), चांदी : 38,430
(प्रतिकिलो)
No comments:
Post a Comment