Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Saturday, July 21, 2018

२१ जुलै मृत्यु

मृत्यु 



  • १९७२: भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक यांचे निधन. (जन्म: २ मे १९२९) 
  • १९९४: मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन. 
  • १९९५: संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन. 
  • १९९७: साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९३६) 
  • १९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन. 
  • २००१: दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९२८) 
  • २००१ - शिवाजी गणेशन, तमिळ अभिनेता.
  • २००२ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.
  • २००२: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन. 
  •  २००९: किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१३) 
  • २०१३: भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९८१) 



No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers