जन्म
|
शंकर बाळकृष्ण दीक्षित
|
- १८५३: ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक
शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
- १८९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१)
- १९१०: स्वातंत्र्यसैनिक, रोजगार
हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९९०)
- १९११: भारतीय लेखक, कवी
आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)
- १९२०: गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च २००२)
- १९३४: क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्म.
- १९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.
- १९४७: सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान
यांचा जन्म.
- १९६०: पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च
- १९८८)
- १९३४ - चंदू बोर्डे, भारतीय
क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - चेतन चौहान, भारतीय
क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी
गायक.
No comments:
Post a Comment