Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Friday, August 3, 2018

मृत्यू :- ०३/०८/२०१८

मृत्यू :- 
स्वामी चिन्मयानंद सरस्वती

११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा.
१४६० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
१७९७ - जेफ्री ऍम्हर्स्ट, इंग्लिश सेनापती.
१९२५ - विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९७७ - मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष.
१९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी
२००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
१९२९: फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५१)
१९३०: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८५४)
१९५७: पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०० – दरबान, दक्षिण अफ्रिका)
१९९३: अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ मे १९१६)
२००७: लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन. (जन्म: १५ जून  १९३३)

 

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers