Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Wednesday, July 25, 2018

जन्म :-दि. 25/07/2018 वार - बुधवार

जन्म :-दि. 25/07/2018 वार - बुधवार

११०९ - अफोन्सो पहिला, पोर्तुगालचा राजा.
१५६२ - केटो कियोमासा, जपानी सामुराई.
१८४८ - आर्थर बॅलफोर, युनायटेड किंग्डमचे ३३वे पंतप्रधान
१९०८ - बिल बोव्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९२९ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी.
१९७८ - लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी
११०९: पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म.
१८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)
१९१९: गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००२)
१९२२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
१९२९: लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म.
१९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.
११०९: पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म.
१८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)
१९१९: गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००२)
१९२२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
१९२९: लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म.
१९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers