Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Wednesday, July 25, 2018

मृत्यू :- दि. 25/07/2018 वार - बुधवार

मृत्यू :-  दि. 25/07/2018 वार - बुधवार

३०६ - कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट.
१४०९ - मार्टिन पहिला, सिसिलीचा राजा.
१४९२ - पोप इनोसंट आठवा.१९३४ - एंगेलबर्ट डॉलफस, ऑस्ट्रियाचा चान्सेलर
१९७३ - लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.
३०६: रोमन सम्राट कॉन्स्टान्शियस क्लोरस यांचे निधन.
१४०९: सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन.
१८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल  १८२८)
१९७३: कॅनडाचे १२वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन.
१९७७: महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापकचे कॅ. शिवरामपंत दामले यांचे निधन.
२०१२: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९)
३०६: रोमन सम्राट कॉन्स्टान्शियस क्लोरस यांचे निधन.
१४०९: सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन.
१८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल१८२८)
१९७३: कॅनडाचे १२वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन.
१९७७: महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक कॅ. शिवरामपंत दामले यांचे निधन.
२०१२: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९)

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers