Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Thursday, July 26, 2018

महत्त्वाच्या घटना 26/07/2018



कारगिल विजय दिवस*
हा या वर्षातील २०७ वा (लीप वर्षातील २०८ वा) दिवस आहे.
 राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन

 
महत्त्वाच्या घटना 


२००८ : अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्बस्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.
२००५ : मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.
१९९८ : १९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान
१९६५ : मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.* 
 १७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.* 
 १७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.* 
 १८४७: लायबेरिया देश स्वतंत्र झाला.* 
 १८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.* 
 १९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ २६ जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.* 
 १९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.* 
 १९६३: सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.* 
 १९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.* 
 १९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.* 
 १९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.* 
 १९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.* 
 २००५: मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.* 
 २००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.* 
१९५८ - अमेरिकेने एक्स्प्लोरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
१९६३ - सिनकॉम २ या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९७१ - अमेरिकेच्या अपोलो १५अंतराळयानाचे प्रक्षेपण.
२००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.२०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार


No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers