जन्मदिवस
/ जयंती
|
वासुदेव गोविंद मायदेव |
१९८५ : मुग्धा
गोडसे – अभिनेत्री व मॉडेल
१९५५ : असिफ
अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष
१८९४ : वासुदेव
गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक
१८९३ : पं.
कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ.
राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.
१८५६ : जॉर्ज
बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे
(LSE) सहसंस्थापक १८५६ - जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक.
१९२७ - जी.एस. रामचंद,
भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६९ - जॉँटी र्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७१ - खालेद महमुद,
बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
१८५६: नोबेल पारितोषिक विजेते
आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)*
१८६५: भारतीय कवी आणि संगीतकार
रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)*
१८७५: मानसशास्त्रज्ञ व
मानसोपचारतज्ञ कार्ल जुंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१)*
१८९३: ग्वाल्हेर घराण्याचे
शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)*
१८९४: कवी समाजसेवक वासुदेव
गोविंद मायदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १९६९)*
१८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले
यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)*
१९२७: भारतीय क्रिकेट खेळाडू जी.
एस. रामचंद यांचा जन्म.*
१९२८: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि
कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९८०)*
१९३९: ऑस्ट्रेलियाचे २५वे
पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.*
१९४२: स्लोव्हेकिया देशाचे १ले
पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.*
१९४९: थायलंड देशाचे २३वे
पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.*
१९५४: अमेरिकन लॉन टेनिसपटू
व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)*
१९५५: पाकिस्तानचे ११वे
राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.*
१९७१: बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद
महमूद यांचा जन्म.*
१९८६: अभिनेत्री मॉडेल मुग्धा
गोडसे यांचा जन्म.*
No comments:
Post a Comment