Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Thursday, July 26, 2018

मृत्यू / पुण्यतिथी 26/07/2018

मृत्यू / पुण्यतिथी

भास्कर चंदावरकर

     
२००९ : भास्कर चंदावरकर – संगीतकार 
१८९१ : राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष , भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार 

८११: बायझेन्टाईन सम्राट निकेफोरस यांचे निधन.* 
 १३८०: जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.* 
 १८४३: टेक्सास प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.* 
 १८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.* 
 १८९१: बंगालमधील* *प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी  १८२४)* 
 १९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.* 
 २००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९३६)* 
 २०१०: भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९४५)* 
 २०१५: भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३४)* 


 १३८०: जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.
 १८४३: टेक्सास प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.
 १८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.
 १८९१: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)
 १९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.
 २००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९३६)
 २०१०: भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९४५)
 २०१५: भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३४)

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers