ठळक घडामोडी :-
व्हिन्ची ही युद्धनौका |
१९१६ - पहिले
महायुद्ध - इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही
युद्धनौका बुडाली.
१९३४ - ऍडोल्फ
हिटलर जर्मनीच्या फ्युरर पदी.
१९४५ - दुसरे
महायुद्ध - पॉट्ट्सडॅम संमेलनाची सांगता.
१९८० - इटलीतील बोलोन्या शहराच्या
रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट. ८५ ठार, २०० जखमी.
१९८५ - डेल्टा
एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस
आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले,१३७
ठार
१९९० - इराकने कुवैतवर आक्रमण
केले.
No comments:
Post a Comment