Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Wednesday, July 18, 2018

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन 18/07/2018

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

● १८१७: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७५)

● १८९२: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)

● १९६९: लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाणाऊ साठे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२०)

● १९८९: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोविंद भट यांचे निधन.

● १९९४: ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ. मुनीस रझा यांचे निधन.

● २००१: सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.

● २००१: वेस्ट इंडीजचे कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचे निधन. (जन्म: २८ जून १९३४)

● २०१२: चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांचे निधन.

● २०१३: भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers