Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Thursday, July 19, 2018

मृत्यू / पुण्यतिथी

    ★मृत्यू / पुण्यतिथी★

●१९६८ : प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज
●१९६५ : सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
●१८८२ : फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ
●१३०९ : संत विसोबा खेचर (संत नामदेव यांचे गुरू) समाधिस्थ झाले

 मृत्यु 



👁९३१: जपानचे सम्राट उडा याचं निधन. (जन्म: ५ मे ८६७)

👁 १३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.

👁१८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर याचं निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)

👁१९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही याचं निधन. (जन्म: २६ मार्च १८७५)

👁 १९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन. (जन्म: २९ जून १९०८)

१९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम याचं निधन.

२००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी याचं निधन.
मृत्यू :- 
९३१: जपानचे सम्राट उडा
१३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ
१८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर
१९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही
१९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड
१९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम
२००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers