■ *जन्म/वाढदिवस* ■
● १८८३: इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९४५)
● १८९८: नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म.
●
१९०४: जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म.
भातीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे
जनक होते. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)
● १९२२: लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा जन्म.
● १९२५: व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्म.
● १९३७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म.
● १९५३: भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म.
● १९५९: हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांचा जन्म.
● १९८१: स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सो यांचा जन्म.
No comments:
Post a Comment