Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Friday, July 20, 2018

मृत्यु २०/०७/२०१८

मृत्यु 



◆ १९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.

◆ १९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४)

◆ १९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८८२)

◆ १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.

◆ १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)

◆ १९७२: अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)

◆ १९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)

◆ १९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९३५)

◆ २०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९) 

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers