■ मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन ■
● १६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.
● १७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन
यांचे निधन.
● १८९८: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क
यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८१५)
● १९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन
गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)
● १९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक
यांचे निधन.
● १९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर
बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)
● १९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव
देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)
● १९९४: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट
कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे
निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
● १९९५: अर्थतज्ञ, इंडियन
स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर
यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२०)
● १९९७: व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.
● २००७: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन
यांचे निधन.
● २००७: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो
अँतोनियोनी यांचे निधन.
● २०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे
निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)…
No comments:
Post a Comment