Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Friday, July 27, 2018

जन्म 27/०७/२०१८

  जन्म 


★ १६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८)

★ १८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

★ १९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

★ १९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

★ १९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

★ १९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.

★ १९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

★ १९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

★ १९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers