दि. 28/07/2018 वार - शनिवार दिनविशेष मृत्यू :-
ऑट्टो हान |
१०५७ - पोप व्हिक्टर दुसरा.
१७९४ - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.
१८४९ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा
१९३४ - लुइस टँक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
४५०: पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल ४०१)
१७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन.
१८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८)
१९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन.
१९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९)
१९७५: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ – फोंडा, गोवा)
१९७७: गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन.
१९८१: नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)
१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.

No comments:
Post a Comment