● १७०४:
स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)
● १८००:
जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)
● १८७२:
संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार
लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)
● १८८०:
हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९३६)
● १८८६:
अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे यांचा जन्म. (मृत्यू: १६
सप्टेंबर १९६५)
● १९०२:
व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचा जन्म. (मृत्यू: २६
डिसेंबर १९८९)
● १९०७:
प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर
धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १९६६)
● १९१२:
नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म.
(मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
● १९१८:
संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म. (मृत्यू: १०
एप्रिल २०००)
● १९१९:
भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)
● १९४१:
गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
● १९४७:
हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.
● १९५४:
भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २०१३)
● १९६५:
हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा जन्म.
● १९९२:
आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म.
No comments:
Post a Comment