संमिश्र
जॉन रीथ |
▪ पंचांग : शुक्रवार दि. 20 जुलै 2018
मिती आषाढ शु. 8 I चंद्र नक्षत्र : चित्रा I चंद्रराशी : तुला I सूर्य नक्षत्र : पुष्य
▪ दिनविशेष :
आज : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन
1889 : 'बीबीसी'चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म.
1929 : हिंदी चित्रपट अभिनेते राजेंद्रकुमार यांचा जन्म.
1937 : रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन.
1960 : जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या.
1969 : नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.
1972 : अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन.
1973 : अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन.
1976 : भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.
▪ सोने भाव : 29,874 (प्रतितोळा), चांदी : 38,220 (प्रतिकिलो)
▪ मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 36,377.03, निफ्टी : 10,963.50
No comments:
Post a Comment