Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Wednesday, August 1, 2018

घटना १ ऑगस्ट २०१८

 १ ऑगस्ट २०१८

घटना
अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले

💧१७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

🌍१८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.

⚔१९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

🔪१९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.

🌍१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.

📺१९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.

🚆१९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.

🏆१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

🌄२००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers