Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Monday, July 23, 2018

जन्मदिवस / जयंती 23/07/2018

                                                जन्मदिवस / जयंती


   
१९४७ : डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ
१९२७ : धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका
१९१७ : लक्ष्मीबाई यशवंत तथा ’ माई’ भिडे – नाट्य-चित्रपट अभिनेत्री
१९०६ : चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक
१८५६ : लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्‌दगीतेचे भाष्यकार
१८५६ - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.
१९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.
१९१७ - लक्ष्मीबाई यशवंत भिडे (ऊर्फ माई भिडे), मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री.
१९७३ - मोनिका लेविन्स्की, व्हाइट हाउसमध्ये काम करणारी स्त्री.
१९७५ - सूर्य शिवकुमार, तमिळ अभिनेता.
● १८५६: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

● १८८५: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८२२)

● १८८६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९७६)

● १८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.

● १९०६: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)

 १९१७: नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म.

१९२५: बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)

१९२७: जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्म.

१९४७: अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म.

१९५३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.

 १९६१: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.

१९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.

१९७५: तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म.

१९७६: हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार यांचा जन्म.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers