Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Monday, July 23, 2018

मृत्यू / पुण्यतिथी 23/07/2018

  मृत्यू / पुण्यतिथी 23/07/2018



   
२०१२ : लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन
२००४ : महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता
१९९९ : दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते
१९९७ - वसुंधरा पंडित, भारतीय गायिका.
२००४ - मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता.
१८८५: अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८२२)

१९९७: शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.

१९९९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)

२००४: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेमूद यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

२०१२: आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१४)

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers