■ जन्म/वाढदिवस ■
● १८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्तावलुडविग हर्ट्झ यांचा जन्म.
● १८९८: शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)
● १९१५: भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २०००)
● १९२३: हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)
● १९२५: पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.
● १९३७: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर २०११)
● १९७०: महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.
● १९९२: अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेझ यांचा जन्म.
★ १८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव लुडविग हर्ट्झ यांचा जन्म.
★ १८९८: शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)
★ १९१५: भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २०००)
★ १९२३: हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)
★ १९२५: पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.
★ १९३७: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर २०११)
★ १९७०: महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.
★ १९९२: अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेझ यांचा जन्म.
No comments:
Post a Comment