■ मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन ■
● १५४०: हंगेरीचा राजा जॉन झापोल्या याचं निधन.
● १८२६: इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी याचं निधन.
● १९१८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय याचं निधन. (जन्म: २ डिसेंबर १८९८)
● १९८४: साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ याचं निधन.
● १९९५: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड याचं निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)
● २००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचा निधन. (जन्म: १८ जून १९६५)
● २००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचे निधन. (जन्म: १७ मे १९६६)
◆ १५४०: हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन.
◆ १८२६: इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी यांचे निधन.
◆ १९१८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८९८)
◆ १९८४: साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ यांचे निधन.
◆ १९९५: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)
◆ २००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९६५)
◆ २००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचे निधन. (जन्म: १७ मे १९६६)
No comments:
Post a Comment